नाशिक जिल्हा अवघड क्षेत्र

फॉर्म भरतांना काळजी घ्या

*फॉर्म भरतांना काळजी घ्या*
------------------------------
------------
माझ्या मतानुसार शक्यतो संवर्ग 4 चा फॉर्म भरतांना *तुम्हाला त्या शाळेवरून बदली हवीच असेल तरच request ground हा option निवडा.* अन्यथा *administrative ground हा option निवडावा.*
------------------------------------------
*🙏माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा🙏*
------------------------------------------
Request ground हा option निवडल्यावर काय घडेल?
आपल्याला कोणी खो दिलेला नसेल तरीसुद्धा आपण दिलेल्या पर्यायांपैकी एखाद्या शाळेवर रिक्त जागेवर अथवा रिक्त नसेल तरी ज्युनिअरला खो देऊन तिथे आपली बदली होईल. यामुळे खो-खो पुढे वाढतच जाईल. आपलीही विनाकारण बदली होईल व जुनियरचीही गैरसोय होईल.



*परंतु, Administrative ground  हा option निवडला असेल, तर मात्र आपल्याला कोणी खो नाही दिला , तर आपण त्याच शाळेवर सुरक्षित राहण्याची पूर्ण हमी आहे.* एवढंच लक्षात असू द्या की, *तुम्हाला खो असेल तरच तुमच्या अर्जाचा विचार केला जाईल.*
Admin. Ground चा पर्याय निवडला, तर काय घडेल?
पर्याय १.
तुम्हाला खो मिळाला, तरच तुमची बदली होईल. त्यातही तुम्ही निवडलेल्या पर्यायांचा विचार केला जाईल.
पर्याय २.
खो मिळाला नाही, तर तुमची बदली होणार नाही व तुमच्यामुळे इतर कोणी विस्थापीत होणार नाही. त्याच्यापुढचाही वाचेल.


ज्यांना कोणत्याही परिस्थितीत बदली पाहिजे असेल, त्यांनीच request ground पर्याय निवडावा.
------------------------------------------
*🙏कृपया माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचा, विचारपूर्वक फॉर्म भरा आणि इतरांनाही सांगा. आपणच खो-खो ची संख्या मर्यादित ठेवू शकतो🙏*